जागतिक आदिवासी गौरव दिनाची यावलकर आदिवासी तडवी भिल समाज कार्यकारणी जाहीर .
जागतिक आदिवासी गौरव दिनाची यावलकर आदिवासी तडवी भिल समाज कार्यकारणी जाहीर .
यावलकर आदिवासी तडवी भिल समाज जागतिक आदिवासी गौरव दिन 9 ऑगस्ट यावर्षीही जल्लोषात साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यात आलेली आहे.
आदिवासी बांधवांचा अस्मिता व गौरवाच्या समजला जाणारा जागतिक आदिवासी दिन देशभरात सांस्कृतिक प्रदर्शनासहित जल्लोषात साजरा केला जातो त्याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील यावल या ठिकाणी जागतिक आदिवासी गौरव दिन आदिवासी तडवी भिल समाज बांधवांतर्फे जल्लोष साजरा केला जातो त्या अनुषंगाने यावलकर आदिवासी तडवी भिल समाजाची कार्यकारणी गठीत करण्यात आलेली आहे.
यावलकर जागतिक आदिवासी दिन सोहळा कार्यकारणी 2025 -
🌹💐💐🌹
1) अध्यक्ष - हुसेन जहांगीर तडवी
2) उपाध्यक्ष - राजेश रुबाब तडवी .
3)उपाध्यक्षा - सलमा महंमद तडवी
4) कार्याध्यक्ष - आरिफ सलिम तडवी.
4) सचिव - शाहिद ( मुन्ना ) हुसेन तडवी.
5) सहसचिव- शबाना नूरमहंमद तडवी .
6) खजिनदार - साहिल सर्फराज तडवी .
7) संघटक - राजू तुराब तडवी.
8) संघटक - जरीना अब्दुल तडवी .
9) संघटक- सायरा राजू तडवी.
10) सदस्य - मुख्तार फकिरा तडवी .
11) सदस्य - अजित हुसेन तडवी .
12) सदस्य - युनुस (गुरु) अयुब तडवी.
13) सदस्य - राजु निजाम तडवी.
14) सदस्य - शब्बीर इस्माईल तडवी .
सबन नवीन कार्यकारिणी पदाधिकारी याहान हार्दिक शुभेच्छा.
Comments
Post a Comment