सा.बां.विभागांच्या हलगर्जीपणा मुळे लासलगाव रेल्वे स्टेशन रोड लगत खड्डे .खड्ड्यामुळे जास्त प्रमाणात अपघात ...लोकशाही मराठी पत्रकार संघ व स्वाभिमानी सेनेच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशारा.!

सा.बां.विभागांच्या हलगर्जीपणा मुळे लासलगाव रेल्वे स्टेशन रोड लगत खड्डे .
खड्ड्यामुळे जास्त प्रमाणात अपघात .
 लोकशाही मराठी पत्रकार संघ व 
स्वाभिमानी सेनेच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशारा.!

लासलगाव विशेष प्रतिनिधी:-  लासलगाव ता. निफाड लगत रेल्वे स्टेशन रोड च्या सर्व  रस्त्यावरील अपघाती झालेला धोकादायक सर्वत्र खड्ड्यांमुळे उघडे पडलेल्या अपघातला जाहीर आमंत्रण देणार्या गजच्या, सळ्या  काढून रस्ता मोकळा करताना लासलगाव चे, सामाजिक कार्यकर्ते संजय भालके . दिलीपराव पानगव्हाणे , बाजीराव  वाघ ,कुंदे पाटील व इतर सर्व त्रस्त झालेले नागरिक यावेळी उपस्थित होते, त्वरित खड्ड्यात सिमेंट टाकण्याचा निर्णय सा.बां.विभागाने घ्यावा अन्यथा दि.15 ऑगस्ट रोजी त्या खड्ड्यात भव्य वृक्षारोपण करून, जन आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा, सर्व सामान्य जनतेचा बुलंद आवाज, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ, स्वाभिमानी सेना, जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूदादा सादिकभाई मोमीन सोशल फाउंडेशन, व. लोकशाही मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।