जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत माहितीचा अधिकार अधिनियम प्रशिक्षण शिबीर यशस्वीरितीने पार...।
जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत माहितीचा अधिकार अधिनियम प्रशिक्षण शिबीर यशस्वीरितीने पार...।
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
जळगाव --जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी माहितीचा अधिकार अधिनियम (RTI Act) विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षक: डॉ. विजयता सिंह, सहायक प्राध्यापक, एस. एस. मनियार लॉ कॉलेज, जळगाव
जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
RTI हा जनतेचा मूलभूत हक्क असून पारदर्शक व जबाबदार प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे!