माननीय नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न...
माननीय नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , तालुका किसान सेल यांच्या तर्फे
माननीय नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री
यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहरात ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षरोपण, पद्मालय रस्त्यातील बिल वस्ती 300 लहान मुलांना फळ व भिस्किट वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष श्री ईश्वर पाटील जळगाव,
तालुका अध्यक्ष अमित दादा पाटील,
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी,
माजी उपनगराध्यक्ष अभिजीत भाई पाटील,
शहराध्यक्ष श्री गोरख भाऊ चौधरी, एडवोकेट दिनकर पाटील,
किशोर भाऊ पाटील, कलीम शेख, शाहरुख भाई पठाण, अभयसिंग पवार ,शिवा पवार, बापु महाजन, जगदीश महाजन,
तसेच सर्व तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.