जामनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई!
जामनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई!
कार्यवाही करते वेळी तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरिक्षक कासार साहेब
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर जामनेर ---मौजे जामनेर येथून अवैध वाळू वाहतूक करणारे एक डंपर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई तहसीलदार जामनेर श्री.नानासाहेब आगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
महसूल व पोलिस यंत्रणा सक्रिय!
पर्यावरण रक्षणासाठी निर्धारबद्ध!
नागरिकांनीही अशा अवैध कृत्यांविरोधात जागरूक राहावे आणि प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment