मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात महारक्तदान संकल्प’ शिबिराचे आयोजन ...।
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात महारक्तदान संकल्प’ शिबिराचे आयोजन ...।
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, दि. २२ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राज्यभरात मंडलस्तरावर ‘महारक्तदान संकल्प’ शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
या निमित्ताने आपल्या जामनेर विधानसभा मंडलात होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी झाले असून, असंख्य विक्रमी संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध करण्यात यावी म्हणून आज रोजी मा.देवेंद्रजींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.