जनसुरक्षा कायदा रद्द होणे करा ...!लहुजी परिवर्तन सेना मार्फत तहसीलदार यांना निवेदन.।
जन क्रांती लाईव्ह न्यूज जामनेर
आज लहुजी परिवर्तन सेना अध्यक्ष दिपक सोनोने, आबासाहेब साठे, समाधान अंभोरे, रवी सोनोने, गजानन चंदनशिव, दिपक पाखरे, राहुल अंभोरे, यांनी उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत मा राज्यपाल यांनी निवेदन पाठवण्यात आले निवेदनात नमूद केले आहे कि महाराष्ट्र सरकारने चालू पावसाळी अधिवेशनामध्ये जन सुरक्षा कायदा पारित केला असून हा कायदा घटनाविरोधी असून सर्वसामान्यांचे मूलभूत हक्का साठी लढणाऱ्या सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांना आळा घालण्याकरिता बनवण्यात आलेला आहे असे आमचे स्पष्ट मत आहे नक्षलवादा संदर्भात आधीचे विविध कायदे असताना हा नवीन कायदा का
या कायद्यामध्ये स्पष्ट व्याख्या नाही आणि त्यामुळे एका प्रकारे या कायद्याद्वारे सर्वसामान्यांवर दहशत निर्माण होत आहे सरकार महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही आणू पाहत आहे काय असा या कायद्यामुळे प्रश्न निर्माण झाला असून हा कायदा महाराष्ट्रात लागू न होता तो रद्द करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली
Comments
Post a Comment