एरंडोल शहरात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात वाढ...आरोपीला पकडण्यात एरंडोल पोलिसांची कामगिरी.
एरंडोल शहरात मोटार सायकल चोरीच्या प्रमाणात वाढ...
आरोपीला पकडण्यात एरंडोल पोलिसांची कामगिरी.
फिर्यादी...किशोर सुरेश बडगुजर वय 36 रा. कढोली ता. एरंडोल यांची HF डीलक्स मो. सा. क्र. MH 19 CN 1772 ही दि.19/05/25 रोजी कढोली ता. एरंडोल येथून चोरी झाली होती.
एरंडोल पो.स्टे गुरन 86/25 BNS कलम 303(2) मधील आरोपी दिलीप शांताराम पाटील रा.टिटवी ता. पारोळा हा मो. सा. सह तपासा दरम्यान बांबूरुड महादेवाचे ता.भडगाव येथे मिळून आला...
पुढील तपास कामी....
1)HC महेंद्रसिंग पाटील
2)PN दत्तात्रय ठाकरे करीत आहे