राजेंद्र रामदास चौधरी एरंडोल यांची तालुकाप्रमुख किसानसेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदी नियुक्ती.
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेश अध्यक्ष माननीय सुनील जी तटकरे साहेब जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी व अमळनेर विधानसभेचे आमदार अनिल दादा पाटील च्या आदेशावरून व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय दादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील सर व राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश भाऊ देसले यांच्या हस्ते राजेंद्र रामदास चौधरी यांना एरंडोल तालुकाप्रमुख किसान सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले..उपस्थित डॉक्टर सेलचे जिल्हाप्रमुख महेश दादा पवार सर्व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.।
Comments
Post a Comment