सायगाव न्याहारखेडे रस्ता खड्ड्यात गेला वाहून.!वाहन धारकांना मोठा त्रास,सतत अपघातात वाढ.
सायगाव न्याहारखेडे रस्ता खड्ड्यात गेला वाहून.!
वाहन धारकांना मोठा त्रास,सतत अपघातात वाढ. नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- मुख्य संपादक शांताराम झाल्टे
सायगाव न्याहारखेडा ता. येवला जिल्हा परिषद अंतर्गत असनारा रस्ता अनेक वेळा निवेदने दिले परंतु झोपलेल्या प्रशासन व. लोक प्रतिनिधी यांना याचा काहीच फरक पडत नाही शाळेत जाणारे विद्यार्थी हे सायकलवर जाता अस्ताना देखील या ठिकाणी मोठया प्रमाणे अपघात होत आहे तरी हा रस्ता संपूर्ण पणे मोठया प्रमाणे खड्ड्यात खचला आहे हा पूर्ण रस्ता खड्ड्यात साचलेल्या डबक्या चे पाणी अंगावर कायमस्वरूपी उडत आहे तर कधी ग्रामीण भागात खेड्यात जाऊन जि. प. अधिकारी पाहणी करणार अशी मागणी अति जोमाने होत आहे तरी खूप मोठया प्रमाणे पडलेल्या खड्ड्यात मातीचे घमेले सुध्दा कोणीच टाकत नाही.हाच ग्रामीण भागातील विकास म्हनायचा का....? हा मनमानी कारभार भ्रष्टाचार केव्हा बंद होणार, असा सवाल सर्व त्रस्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहे हा भयानक रस्ता एक महिन्यात खड्ड्यात खचुन गेलेला आहे, संबंधित, जबाबदार ठेकेदार व.जि. प. नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी यास पूर्णपणे जबाबदार आहे.यांची त्वरित सखोल चौकशी करावी व सदर ठेकेदार यास त्वरित काळ्या यादीत टाकून सर्व रस्ता नवीन तयार करावा अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ यांनी केली आहे.
Comments
Post a Comment