एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान...।
एरंडोल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान...। जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संजय दादा पवार किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर दादा पाटील जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष योगेश भाऊ देसले यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्या तर्फे तालुक्यात व शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले गाव एरंडोल शहर विखरण उमरदे खर्ची रवंजा खडके पद्मालय नाग धुली चुटकी आडगाव तळई मालखेडा विक्रम रोड भवानीनगर हनुमान नगर उत्तम नगर केवढी पुरा तसेच
याठिकाणी उपस्थित
जळगाव जिल्हा किसान सेलचे जिल्हाप्रमुख ईश्वर दादा पाटील व एरंडोल तालुका अध्यक्ष अमित दादा पाटील व माजी नगरसेवक डॉक्टर सुरेश दादा पाटील व एरंडोल तालुका किसान सेल अध्यक्ष राजेंद्र चौधरी व किशोर भाऊ पाटील खर्ची मुकुंद भाऊ ठाकूर विखरण दिनेश महाजन रिंगणगाव व मनोज पाटील रिंगणगाव व सुनील मोरे खडक खुर्द प्रदीप सोनवणे व शेख कलीम एरंडोल व दीपक पाटील मालखेडा शेख मुजमबिल कासोदा शेख शोएब कासोदा व जयराम पाटील उमरदे सतीश पाटील खेडी अभयसिंग पवार तांडा कैलास सोनवणे बामणे सागर भोई भवानीनगर समीर खाटीक फकीर मोहल्ला शंकर नाईक केवढीपुरा सुनील महाजन विक्रम रोड बापू दयाराम महाजन विक्रांत रोड उत्तम नगर रामसिंग पावरा करण नाईक पद्मालय उत्तम नाईक पद्मालय व अर्जुन गायकवाड तळई इजाज खाटीक नांदोली प्रभाकर नाईक आडगाव
Comments
Post a Comment