जामनेर येथे घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ...


जामनेर येथे घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ...
 उपविभागीय अधिकारी जळगाव मा.विनय गोसावी सर 
यांच्या हस्ते उद्घाटन.।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे 
देवपिंपरी  ता जामनेर येथे घरकुल लाभार्थी यांना मोफत वाळू वाटप शुभारंभ मा विनय गोसावी सर उपविभागीय अधिकारी जळगाव यांचे हस्ते करण्यात येऊन ऑनलाइन पासेस चे वितरण वाघूर नदीपात्रात करण्यात आले.ऑनलाइन ETP generate करून वाळू वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे…यावेळी उपस्थित तहसीलदार जामनेर,गटविकास अधिकारी जामनेर,ग्राम महसूल अधिकारी देव पिंपरी,ग्राम पंचायत अधिकारी देवपिंपरी,पोलीस पाटील देवपिंपरी व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

लाभार्थी यांना वाटप केलेले एकूण ऑनलाइन पासेस-२०८

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।