RTO तपासणी नाका कर्की ता.मुक्ताईनगर येथील उपोषनाची दखल घेणेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रजाशक्ती क्रांती दलाने दिले निवेदन...।

RTO तपासणी नाका कर्की ता.मुक्ताईनगर येथील उपोषनाची दखल घेणेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रजाशक्ती क्रांती दलाने दिले निवेदन...। 
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 
प्रतीनीधी : RTO तपासणी नाका कर्की ता. मुक्ताईनगर येथे RTO विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली केली जाते ह्या संदर्भात २०२३ पासून  RTO विभागाशी पत्र व्यवहार सुरु होता मात्र त्या विषयाकडे RTO विभागाचे अधिकारी हे गांभीर्याने बघतत नाहीत म्हणून त्या अनुषंगाने प्रजाशक्ती क्रांती दलाने दिनांक २८/०३ पासून कर्की ता. मुक्ताईनगर येथे तीन मागण्यांसह साखळी उपोषनाला सुरुवात केली. मात्र RTO विभाग आमच्या मागण्यांना गांभीर्याने घेत नसून दरम्यान च्या काळात तीर्व उष्म लाटेमुळे उपोषणकर्त्याची तबियत खालावल्यामुळे तीनवेळेस उपोषणकर्त्याना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले त्या अनुषंगाने उपोषणाची तात्काळ दखल घेऊन सरकार दरबारी आपण आमच्या उपोषणाची दाहकता मांडावी ह्या आशयाचे निवेदन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोराज तायडे , राज्य अध्यक्ष पंकज सपकाळे यांनी जळगांव जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।