मोठया प्रमाणे भ्रष्टाचार व.ठेकेदारांची मनमानी खाताये तुपाचा मलीदा,त्वरित कार्यवाही होणार का...?
मोठया प्रमाणे भ्रष्टाचार व.ठेकेदारांची मनमानी खाताये तुपाचा मलीदा,त्वरित कार्यवाही होणार का...?
नाशिक जिल्हा प्रतिनिधी :-डॉ.शेरूभाई मोमीन, येवला मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर
रस्ता क्र.41पानगव्हाण ते.सवंदगाव ता.वैजापूर जि. औरंगाबाद रस्त्याची काम चालू आहे विहिरीवरचे कच्चे मटेरियल वापरत आहे अत्यंत निकृष्ट काम चालू आहे सर्व,जि.प.पं.स.ग्रा.पं.व.अनेक सर्वच अधिकारी व. लोकप्रतिनिधी मलीदा खाऊन गप्प झालेले आहेत. तरी तात्काळ ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, या कामात मोठा भ्रष्टाचार होत आहे, सर्वच ठीक - ठिकाणी, काम पूर्ण पणे कच्या स्वरूपात झाले आहे मुरूम पक्या डबर ची पिचींग नाही, लेव्हल व दबाई नाही पाणी नाही तरी सर्वच भ्रष्टाचार करणाऱ्या वर त्वरित औरंगाबाद जिल्हाधिकारी साहेब व. पालकमंत्री औरंगाबाद यांनी कडक कार्यवाही करावी कडक शासन करून तात्काळ कारवाई करावी त्वरित कारवाई करा सखोल चौकशी द्वारे समिती गठीत करा त्वरित कारवाई करा.अशी मागणी या परिसरातील सर्व ग्रामस्थ व सर्व रहिवाशी वर्ग यांनी निवेदनाद्वारे केली आहेत. भ्रष्टाचार / अन्याय /अत्याचार किती दिवस सहन करणार आम्ही बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे असे ग्रामस्थ यांनी निवेदन दिलेले आहेत...
Comments
Post a Comment