केंद्रीय भाजप कार्यालय नवी दिल्ली येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर 'सन्मान अभियान' मोहिम संपन्न।

 केंद्रीय भाजप कार्यालय नवी दिल्ली येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर 'सन्मान अभियान' मोहिम संपन्न।
या मोहिमेत राष्ट्रीय कार्यशाळा सत्राचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे.पी.नड्डा जी यांच्या हस्ते उद्घाटन.।

 यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती। 
*भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर 'सन्मान अभियान'*  या मोहिमेअंतर्गत, *भारतीय जनता पक्ष* १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून *बाबा साहेब* यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार आहे. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. 

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी* यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सरकारने बाबा साहेबांशी संबंधित स्थळे *'पंच तीर्थ'* म्हणून विकसित करण्यासाठी अभूतपूर्व काम केले आहे. त्यांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज *भाजपा 'विकसित भारत'* चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे *भाजपा* चे ध्येय आहे.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।