वैजापूर येथे आदर्श समाजभूषण श्री.प्रा.सुभाषराव आव्हाळे सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ...।
वैजापूर येथे आदर्श समाजभूषण श्री.प्रा.सुभाषराव आव्हाळे सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ...।
जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन येवला )
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर
आदर्श समाजभूषण श्री.प्रा.सुभाषराव आव्हाळे सर हे, सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल त्यांचा यावेळी स्वागत आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करतांना, जिल्हा बॅंकेचे संचालक, कार्यसम्राट मा. नगराध्यक्ष डॉ. दिनेशभाऊ परदेशी यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा नेते कैलास पवार,ख.वि.संघाचे चेअरमन, जेष्ठ नेते, साहेबराव आण्णा औताडे,मा.पं.स.सदस्य उत्तम पवार,पं.स.सदस्य सुरेश राऊत,दत्तु नाना खटाणे,सरपंच ज्ञानेश्वर पा.मतसागर, हसनभाई सैय्यद सरपंच देविदास मतसागर,सरपंच रामेश्वर इंगळे,विशाल मतसागर, उपसरपंच अनिल बागुल,मा.सरपंच सरपंच प्रविण तांबे, सुनिल गायकवाड, अर्जुन राजपुत,गणेश पवार,नाना आबा निकम, यांसह सर्व मित्र परिवार सदस्य कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment