येवला येथे आज रोजी भारतीय संविधान जन-जागृती संकल्प अभियान मेळावा संपन्न...।

येवला येथे आज रोजी भारतीय संविधान जन-जागृती संकल्प अभियान मेळावा संपन्न...।
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :-  ( डॉ. शेरूभाई मोमीन,) 
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर 
येवला, येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मा.श्री. बाबासाहेब गाढवे पाटील, सर व. तहसीलदार श्री.आबा महाजन सर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत जातीय सलोखा, भाईचारा, राष्ट्रीय एकात्मता, जनसेवा, मानवते चा सर्वांगीण विकास, बंधू प्रेम भाईचारा,या सह, लोकशाही राज्य घटना आपले सर्वस्वी अधिकार, ऐतिहासिक असे भारतीय संविधान जन-जागृती संकल्प अभियान कार्यक्रम याठिकाणी घेण्यात आला, या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्य संविधान व्याख्याते श्री.तुषार पगारे यांचे व्याख्यान संपन्न झाले असून आज प्रथमच एकाच वेळी, सर्व 10 विभागाचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये यशस्वी रित्या कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सर्व विभागातील कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.व यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला।

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।