खंडाळा ग्रा.पं.चा भ्रष्टाचार व मनमानी कारभाराच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण...।
खंडाळा ग्रा.पं.चा भ्रष्टाचार व मनमानी कारभाराच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण...।
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी : ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला )
मुख्य संपादक /शांताराम झाल्टे जामनेर
ग्रा.पं.खंडाळ्याचा भ्रष्ट आणि अति मनमानी नित्कृष्ट कारभाराच्या विरोधात आज दि. 4 मार्च रोजी उपविभागीय कार्यालय वैजापूर येथे, बेमुदत आमरण उपोषण चालू केलेले आहे ग्रामपंचायत खंडाळा ता.वैजापूर चे म्हणणं आहे आम्ही स्टेट लाईट चे विद्युत बिल भरणार नाही करिता लाईट इस्टेट चालू नाही विद्युत पुरवठा करण्यासाठी अगदी रोधक बसवण्यासाठी जीवाची परवा न. करता बाळासाहेब जानराव यांनी बेमुदत आमरण उपोषण लोकशाही मार्गाने सुरु केले आहे ह्या जाहीर उपोषणाला राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महा. राज्य उपाध्यक्ष रियाजखान पठाण, मराठवाडा सहसंपर्क प्रमुख तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, निवृत्तीबाबा सोनवणे,अरूण गायकवाड, मोज्जम शेख, अतिक शेख, मुसा खान, साजिद मिस्त्री, मोबीन मुलतानी, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, सलीम सैय्यद, यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे ग्रामपंचायत खंडाळा ता. वैजापूर यांच्या, अति मनमानी भ्रष्टाचार नित्कृष्ट कारभाराचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला