रस्त्यावर गतीरोधक नसल्याने दररोज अपघातात मोठया प्रमाणात वाढ...। निता देविदास उगलमुगले यांचा अपघातात मृत्यू
रस्त्यावर गतीरोधक नसल्याने दररोज अपघातात मोठया प्रमाणात वाढ...।
निता देविदास उगलमुगले यांचा अपघातात मृत्यू
नाशिक जिल्हा/विशेष प्रतिनिधी
मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे जामनेर
येवला शहरातील सूर्या हॉटेल अनिरुद्ध हॉस्पिटल व येवला रेल्वे स्टेशन रोड क्रॉस च्या बाजूला खाऊ गल्ली ची मध्यभागी चौफुली या ठिकाणी दररोज,मोठ - मोठया प्रमाणे अति जोमाने अपघातात खूप वाढ झालेली आहेत तरी या कडे वरिष्ठ अधिकारी व. सर्वच लोकप्रतिनिधी काहीच लक्ष देत नाही आणि त्वरित लक्ष देणार कि नाही हे त्वरित त्यांनी सिद्ध करावे सदर दिवसें दिवस अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे आणि सर्वच वाहने अति जोमाने धावतात तरी नाशिक - औरंगाबाद साईट पट्ट्या आणि गर्दी च्या, ठिकाणी गतिरोधकच नसलेला नाहक निषपाप अनेकांचा बळी गेला आहे आणि त्याच ठिकाणी निता देविदास उगलमुगले यांचा जबरदस्त अपघातात मृत्यू झालेला आहेत यासर्व घटनेस संपूर्णता: जबाबदार कोण....? असेल याचा खुलासा त्वरित करावा, अन्यथा सा. बां. विभागातील अधिकारी यांच्या वर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी व. त्यांची सर्वच भरपाई त्वरित द्यावी, तरी, नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्ग उड्डाणं पूला चा, हा रस्ता अति जोमाने वेगाने धाऊ लागला आहे आणि नांदगाव व्हाया नगरसुल नागडे सूर्या हॉटेल डॉ. तुषार साळुंके यांचे अनिरुद्ध हॉस्पिटल लगत रस्त्यावर अति जोमाने वाहणारे वाहने देखील भयंकर जोमाने जातात तरी त्या ठिकाणी खड्ड्यात रस्ते गेलेले आहे सा. बां. व जि. प. लक्ष देणार का....?? असा संतप्त सवाल येवलेकर व्यक्त करीत आहे संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहे तरी त्वरित याकडे लक्ष न दिल्यास येवला तहसील समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे असे निवेदन स्वाभिमानी सेना, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती व लोकशाही मराठी पत्रकार संघ, कौमे खिदमत सोशल फाउंडेशन, सदर यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे ना. अजितदादा पवार, सा. बां. मंत्री, मुंबई, व. ना.दादाजी भुसे, यांच्या कडे निवेदन रवाना करण्यात आले आहे, सदर निवेदनावर, महा. प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, तालुकाध्यक्ष धर्मराज अलगट, अ. रहेमान बाबा शेख, सोमनाथकाका रोकडे, अमोल आहेर, समीरभाई सैय्यद, फहीम अन्सारी, वसीम अन्सारी, जाकीरभाई मोमीन, रेहान मोमीन, ईमरानभाई मोमीन, विजय भाटे, बाबा खान, संदीप पगारे, अरबाज मोमीन, अकील बाबा शेख, मन्सूर अन्सारी, राशीद शेख, मन्सूर शेख, सलीम शाह, हैदरभाई सैय्यद, अ. कादिर कुरेशी, अरबाज कुरेशी, सुफियान कुरेशी, संजय संत, हुसेन अन्सारी , शब्बीर मिस्त्री , याकूब मिस्त्री, मोबीन मुलतानी, सलीम मुलतानी, सद्दाम मुलतानी,हुसेनहाजी बाबा कुरेशी, आदीसह सदस्य कार्यकर्ते हितचिंतक पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.।