आदर्श समाज भूषण दमदार कार्यसम्राट लोकनेते प्रदीपजी जैस्वाल साहेब यांच्या पाठपुराव्यांना मिळाले यश...।
आदर्श समाज भूषण दमदार कार्यसम्राट लोकनेते प्रदीपजी जैस्वाल साहेब यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश...।
नाशिक प्रतिनिधी :-डॉ. शेरूभाई मोमीन, येवला
मुख्य संपादक/ शांताराम झाल्टे जामनेर
विकासाची गंगा आली रे अंगणी, छत्रपतीसंभाजीनगर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या सर्जिकल ईमारती साठी 710 कोटींची मंजूरी, मिळून दिल्या बद्दल, विकास पुरुष भाग्यविधाते आदर्श समाज भूषण दमदार कार्यसम्राट लोकनेते मा.आ.श्री.प्रदीपजी जैस्वाल साहेब, आपले, व.समस्त महायुती सरकारचे मनः पूर्वक आभार..मनः पूर्वक धन्यवाद सतशा: जाहीर आभार धन्यवाद....!! आपले नम्र :- आदर्श कर्तव्यदक्ष कार्यसम्राट लोकनेते, मा. आ. श्री. प्रदीपजी शिवनारायणजी जैस्वाल साहेब प्रतिष्ठान, व. महायुती परिवार, सर्व, सदस्य पदाधिकारी मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर शहर व. जिल्हा सर्व सदस्य पदाधिकारी हितचिंतक मित्र परिवार कार्यकर्ते, छत्रपती संभाजी नगर जिल्हा