आदर्श कार्यसम्राट मा.आ.श्री.एम.एम.शेख साहेब यांची पवित्र माहे रमजान महिन्यात ग्रेट भेट...।

आदर्श कार्यसम्राट मा.आ.श्री.एम.एम.शेख साहेब यांची पवित्र माहे रमजान महिन्यात ग्रेट भेट...।
 मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर 

नाशिक/ प्रतिनिधी :- डॉ. शेरूभाई मोमीन, येवला 
आज माहे रमजानुल मुबारक,च्या पवित्र महिन्यात अचानक माझे गुरुवर्य,गोर - गरिबांचे कैवारी, लोकनेते, मा. आ. श्री. एम. एम. शेख,साहेबांचा फोन आला, आणि सिराज, आप कहा पर हो, मै, आपको मिलने के लिये आ रहा हुं ,हे ऐकून अचानक एक वेगळा, आनंद उत्साह मनात संचारला सर्वत्र जल्लोष आणि आनंद गगनात मावेनासा झाला.माझे आदर्श,समाजभूषण, परमस्नेही, गुरुवर्य, महा. राज्य,वक्फ बोर्डाचे मा.चेअरमन तथा माजी आमदार,लोकनेते, मा. श्री.एम.एम.शेख साहेब,यांनी आज आमच्या सर्व ग्रुप ला सदिच्छा भेट दिली.पवित्र माहे रमजान निमित्त सर्वां हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या आहे.

हल्ली साहेबांच्या तब्येतीच्या कारणाने भेट बर्याच दिवसांपासून होऊ शकली नव्हती. पण आज साहेबांनी स्वतः फोन करून आपला अमूल्य वेळ दिला हे अधिक आनंददायी प्रसंग झाला आहे.साहेबांनी शुन्यातून विश्व निर्माण करत आकाशा ऐवढी उंचीवर पोहोचविले असतानाही अगदी जमिनीणीशी नाळ कायम आहे.आपल्या लोकांशी स्वाभिमानी जिव्हाळा, जनसेवा, मदत, प्रेम,कायम आहे आणि हेच, साहेबांच्या स्वभाव, प्रमाणे गुणाचे एकणीष्ट वैशिष्ट्य आहेत... साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारलेले शब्द आप कैसे हो.....? सबकुछ ठीक है....?कोई मसला रहा तो, मुझे जरूर बताया करो....?कुछ फिकर मत करो मै आपके साथ, हमेशा, खडा हू.. सभी ग्रुप और परिवार को माहे रमजान मुबारक हो... सदर साहेबांच्या या शब्दात जी उर्जा, जल्लोष आनंद आणि समाधान आहे ते ईतरत्र कुठेच, नाही. धन्यवाद साहेब, आम्ही आपले आभारी आहोत...

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।