सम्राट अशोक नगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ जयंती उत्सव समिती जाहीर...।

सम्राट अशोक नगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ जयंती उत्सव समिती जाहीर...।मुख्य संपादक /शांताराम झाल्टे जामनेर                                                                                       विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवाची सम्राट अशोक नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात नुकतीच बैठक पार पडली.बैठकीत सर्वानुमते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष राहुल लक्ष्मण साबळे, उपाध्यक्ष तुषार प्रकाश मेहेरे,सचिव रोहित संजय दांडगे,खजिनदार अमोल राजू सोनवणे,सह खजिनदार आनंद ईश्वरलाल सुरडकर,सल्लागार अजय बाविस्कर यांची तर समिती सदस्य म्हणून कल्पेश सोनवणे,आदित्य भिमडे,रोशन पाटील,वैभव सुरवाडे,विशाल अहिरे,श्रींकांत शेंडे,आदित्य सपकाळे,वैभव नन्नवरे,अतुल वाघ,शुभम सुरवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।