महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन...।
महाबोधी विहार मुक्त करा
परिवर्तन एकलोक चळवळीचे
उल्हासनगर तहसीलदार यांना निवेदन देतेवेळीआबासाहेब साठे, दिपक सोनोने, शैलेंद्र रूपेकर, बाबू आढाव, केशव लोणारे, गणेश मोरे गुरुजी, संतोष पडघान, सुभाष सरकटे
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर
परिवर्तन एकलोक चळवळीच्या माध्यमातून आज उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्र्पती यांना उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे, दिपक सोनोने, शैलेंद्र रूपेकर, बाबू आढाव, केशव लोणारे, गणेश मोरे गुरुजी, संतोष पडघान, सुभाष सरकटे, यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की
महाबोधी विहार ( बुद्धगया ) ब्राह्मण मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व the bodhgaya temple act1949 रद्द करण्यात यावा आदी विषयी संपूर्ण भारतभर आंदोलन होत असुन
सदर विषयी बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे.।