वैजापूर येथे,दि. 03 एप्रिल 2025 रोजी भव्य कुस्त्यांचा महासंग्राम.।

वैजापूर येथे,भव्य कुस्त्यांचा महासंग्राम.।
नाशिक प्रतिनिधी :-डॉ. शेरूभाई मोमीन, येवला,
मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर 

वैजापूर नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती, मा. नगराध्यक्ष, तथा, वैजापूर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन, आदर्श समाजभूषण, मा. श्री. बाळासाहेब ( रविंद्र ) बंशीलालजी संचेती, यांच्या, जन्मदिनाच्या,निमित्ताने, मुख्यआकर्षण, ज्येष्ठ अभिनेता विंदू दारा सिंग, देवा थापा पैलवान, बाबा फकीर पैलवान, यांच्या प्रमुख उपस्थितीत, भव्य जंगी विराट कुस्त्यांचा महासंग्राम,  गुरूवार दि. 03 एप्रिल 2025, रोजी सायं. 04:00 वा.कार्यक्रमाचे ठिकाण :- जि. प. मुलांची प्रशाळा, मैदान, वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) लोकप्रसिद्ध नामवंत अनेक शेकडो पैलवानांच्या उपस्थितीत होणार आहेत, भव्य विराट कुस्त्यांचा महासंग्राम बघण्याकरिता, व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, आयोजक :-  उद्योगपती,आदर्श समाजभूषण,मा.श्री.बाळासाहेब संचेती, सर्व हितचिंतक, मित्रपरिवार व. अभिष्टचिंतन सत्कार सोहळा समिती, वैजापूर शहर व. तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

अस्तित्वात नसलेल्या मंदिरासमोर होतेय ४५ लाखांच्या सभामंडपाचे काम...।