जळगांव विद्यापीठ येथे आयोजित अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिती...।
जळगांव विद्यापीठ येथे आयोजित अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिती...।
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने “मेरा युवा भारत” व “नेहरू युवा केंद्र”यांच्या मार्फत दि.13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान “अंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम”चे आयोजन करण्यात आले असून, आज केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून सहभागी जळगांव व मुंबई येथील प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment