शेंदुर्णीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा.।
अमृत महोत्सव सोहयेथे अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळावा व नूतन इमारत पाया भरणी समारंभ...।
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा.।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
शेंदुर्णी येथे उद्घाटन सोहळा रविवार दि.१६फेब्रुवारी२०२५ रोजी आज दुपारी तीन वाजता केले असून
कार्यक्रमाचे आयोजन महिला वस्तीगृह प्रागण अ.र.भा.गरूड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी ता.जामनेर येथे करण्यात आले.।
धी शेंदुर्णी सेंकडरी एज्यूकेशन को-ऑफ सोसायटी लि.शेंदुर्णी,ता.जामनेर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे,मा.ना.श्री.अजित दादा पवार,तसेच समारंभाचे अध्यक्ष ,मा.ना.श्री.महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री गिरिश भाऊ महाजन कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती प्राथनिय आहे।
कार्यक्रमाठिकाणी येणार्या सर्व मान्यवरांचे स्वागत
धी.शेंदुर्णी सेंकडरी एज्यूकेशन को-ऑफ सोसायटी चेअरमन श्री.संजय भास्करराव गरूड(संचालक मंडळ)लि.शेंदुर्णी,ता.जामनेर
Comments
Post a Comment