अंबरनाथ येथील नव्याने बांधलेल्या नाट्यगृहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे-- लहुजी परिवर्तन सेना.।

अंबरनाथ येथील नव्याने बांधलेल्या नाट्यगृहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे-- लहुजी परिवर्तन सेना.।
अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना निवेदन।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर 
आज लहुजी परिवर्तन सेना संस्थापक अध्यक्ष दिपक सोनोने, राज्य उपाध्यक्ष समाधान अंभोरे, शैलेंद्र रुपेकर, आबासाहेब साठे, राहुल अंभोरे, रवि सोनोने, राजू बांगर, यांनी अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेवून लहुजी परिवर्तन सेनेच्या माध्यमातून निवेदन सादर केले  निवेदनात म्हटले आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जगद्विख्यात साहित्यिक असून त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून येथील दिन दलित शोषीत पिडीत यांचे दुःख लेखनाच्या माडले आहे तथा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांच्या मोलाचे योगदान आहे रशिया देशांमध्ये प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडा गावून तेथील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला होता अशा महान साहित्यकाराचा नाट्य निर्मात्यांची लोकशाहिराचे नाव अंबरनाथ नगरपरिषदेने बांधलेल्या नाट्यगृह देण्यात यावे अशा प्रकारचे मागणी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून होत आहे तरी ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या भावनेचा आदर करून नाट्यगृहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली आहे.।

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।