सौ.सुवर्णा संदीप तायडे(जळगाव) यांना रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित...।
सौ.सुवर्णा संदीप तायडे(जळगाव) यांना रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित...।
परिवर्तन एक लोक चळवळीचे पंधरावे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक २२फेब्रुवारी वार शनिवार रोजी संध्याकाळ ४ वाजता देविका लोंखडे हॉल सुभाष टेकडी उल्हासनगर ४ येथे आयोजित करण्यात आले।
अधिवेशनावेळी माजी अतिरिक्त जिल्हा अधिकारी पुरस्कार निवड समिती सहसचिव माननीय आय.एम.मोरे सहसचिवालय मंत्रालय मुंबई यांच्याद्वारे सौ.सुवर्णा संदीप तायडे(जळगाव) यांना रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुवर्णा मॅडम यांचा सत्कार ही करण्यात आला.।
यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ.मिलींद रणबीर यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पाडण्यात आला।
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून मा.सुरेखा गायकवाड़ यांच्या संवेदना काव्यसंग्रहांचे प्रकाशन आणि मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले।
उपस्थित स्वागताध्यक्ष प्रदीप ढोके माजी क्रिडा जिलाधिकारी,गौरवमुर्ती मां.वंसत गवई माजी जिलाधिकारी,उद्घाटक मां.डॉ.गोकुळदास अहिरे प्रख्यात इएनटी सर्जन, मा.जिल्हाधिकारी मुंबई पुरस्कार निवड समिती अध्यक्ष मां.कमळेश सोनाळे व आदि पदाधिकारी उपस्थित होते.।