श्रीमत्ती. आशाताई ( माईसाहेब ) रत्नाकरराव पाटोदकर यांचे दुःखद निधन.।
श्रीमत्ती. आशाताई ( माईसाहेब ) रत्नाकरराव पाटोदकर यांचे दुःखद निधन।
नाशिक प्रतिनिधी :- डॉ.शेरूभाई मोमीन,
प. पु. सद्गुरु श्री. यशवंतराव महाराज देव मामलेदार ( माऊली )भक्त परिवार येवला शहर व. तालुका या. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती. आशाताई ( माईसाहेब ) रत्नाकरराव पाटोदकर येवला, यांना शनिवार दि. 08 फेब्रुवारी 2025, रोजी देवाज्ञा झाली ईश्वर स्वर्गीय माई च्या आत्म्यास चिरंतन सदगती देवो....!! माईसाहेब आपल्या, पवित्र स्मृतीस,कोटी - कोटी वंदन...!! त्रिवार त्रिवार विनम्र अभिवादन.....!!भावपूर्ण श्रद्धांजली.....!!! आपले शोकाकुल :- समस्त प.पू. सद्गुरु श्री यशवंतराव महाराज देव मामलेदार माऊली भक्त परिवार येवला शहर व. तालुका जि. नाशिक