हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिना निमित्त जामनेर च्या पत्रकारांना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित...।
हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने ६ जानेवारी पत्रकार दिना निमित्त जामनेर च्या पत्रकारांना राज्य स्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित...।
सन्मानित असलेले जामनेर पत्रकार सुनिल ईंगळें,शांताराम झाल्टे,अनिल शिरसाठ,मनोज दुसाने,मोहन दुबे, सागर लव्हाळे, किरण चौधरी,अक्षय वानखेडे
प्रथमच मलकापुरात हिंदी मराठी पत्रकार सघटने मार्फत जामनेर पत्रकार सन्मानित.।
मुख्य संपादक शांताराम झाल्टे
६ जानेवारी हा दिवस संपूर्ण राज्यात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. 
या अनुषंगाने ठिक ठिकाणी पत्रकार दिन साजरा करून पत्रकारांचा सत्कार केला जातों.।
आज रोजी दि.६जानेवारी मलकापुर येथे झालेल्या कार्यक्रमात हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला।
या कार्यक्रमात सर्वात प्रथम मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पूजना नंतर
हिंदी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह खामगांव पोलीस स्टेशन चे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात,तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आलेल्या सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्याला मलकापूर तालुक्यासह नांदुरा,खामगाव, बुलढाणा,तसेच भुसावळ,जळगांव,आणि जामनेर तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधवांनी हजेरी लावली होती.
या सत्कारांमध्ये
सन्मानित जामनेरहून आलेले पत्रकार सुनिल ईंगळें,शांताराम झाल्टे,अनिल शिरसाठ
साहेबराव शिरसागर,अरुण तायडे, नितीन इंगळे, देविदास विसपुते,मनोज दुसाने, मोहन जोशी, मोहन दुबे, सागर लव्हाळे, किरण चौधरी,अक्षय वानखेडे करण्यात आला यावेळी उपस्थित आदि पत्रकारांना सन्मानित करण्यात आले।