जामनेर पंचायत समिति मधील अतीशय प्रेमळ व शांत स्वभवाचे विस्तार अधिकारी संजय बैरागी यांचे ह्रदय विकाराच्या तिव्र झटकेने निधन.।

जामनेर पंचायत समिति मधील अतीशय प्रेमळ व शांत स्वभवाचे विस्तार अधिकारी संजय बैरागी यांचे ह्रदय विकाराच्या तिव्र झटकेने निधन.।

मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 

जामनेर पंचायत समिति मध्ये रूजू असलेले संजय बैरागी (बैरागी नाना) यांचे ह्रदय विकाराच्या तिव्र झटकेने निधन झालेने शेंदुर्णी गावात व पंचायत समिति मध्ये दु:खाचे वातावरण पसरलेले आहे।
बैरागी नानांचा अतीशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव होता ते मुळचे शेदु्र्णीं गावाचे रहीवाशी असून जामनेर पंचायत समिति मध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते।

आज दि.२५जानेवारी२०२५रोजी ठिक तीन वाजेच्या दरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले।

अशा प्रेमळ व शांत स्वभावचे आमचे बैंरागी नाना यांना जामनेर पत्रकार संघटने कडून तसेच सर्व पंचायत समिति चे पदाधिकारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजलि 

आणि परमेश्वर त्यांच्या परिवारांना सहन करण्यांची शक्ती देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना 


Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।