फैजपूर (यावल) येथे “सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा” संपन्न...।कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती.!
फैजपूर (यावल) येथे “सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा” संपन्न...।कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती.!
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे
“सहकार भारती” जळगांव जिल्हा स्थापना दिन सप्ताह व “सहकार महर्षी दादासो जे. टी. महाजन” जन्म शताब्दी वर्ष निमित्त *फैजपूर (यावल)येथे आयोजित “सहकारी संस्था कार्यकर्ता मेळावा” कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून सहकार क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे, सहकार भारती राष्ट्रीय मंत्री श्री.दिलीप रामू पाटील, सहकार भारती प्रदेश मंत्री श्री.विवेक जुगादे, सहकार भारती राष्ट्रीय महिला प्रमुख सौ.रेवती शेंदुर्णीकर, श्री. शरद महाजन व श्री. नरेंद्र नारखेडे ई. प्रमुख उपस्थितीत होते.