जि.प.प्राथमिक शाळा पळासखेडे मिराचे येथे कला महोत्सवांचा कार्यक्रम संपन्न...।

जि.प.प्राथमिक शाळा पळासखेडे मिराचे येथे कला महोत्सवांचा कार्यक्रम संपन्न...।

मि.पळासखेडे प्रतिनिधी/प्रकाश पाटील 

 दि.१८जानेवारी२०२५रोजी जि.
प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा कला गुणदर्शन कार्यक्रम उत्कृष्टरित्या प्रमाणे संध्याकाळी ६ ते १० पर्यंत आयोजन करण्यात आले.।
या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक, सामाजिक ,धार्मिक,सांस्कृतिक, मनोरंजन अशा विविध प्रकारच्या कलेंचा समावेश करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शरद पाटील उपनगराध्यक्ष जामनेर,अमर पाटील ,शेखर दादा काळे मा.सभापती जामनेर,अण्णा साहेब पिठोडे मा.सभापती जामनेर,तसेच सर्व शिक्षक संघटना व ग्रामपंचायतीतील पदाधिकारी उपस्थित होते.।
 कला महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकांच्या सहाय्याने मुख्याध्यापक राजमल महाजन यांच्या वतीने करण्यात आले।याठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती व  ग्रामस्थांचे सहकार्य मिळालेले दिसून आले आहे.

 सुत्र संचालन तिर्थराज इंगळे सर यांनी केले.।


Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।