केंद्रीय जि. प मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या अनुषगांने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...।

केंद्रीय जि .प मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या अनुषगांने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...।
मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 

जामनेर दि २४(सा वा)
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील केंद्रीय जि प मुलांच्या शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आज शाळेत वाटप करण्यात आले.।
समग्र शिक्षा अभियान सन २०२४ ,२०२५ अंतर्गत मोफत गणवेश वाटप प्रत्येकी दोन गणवेश वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक प्रतिनिधी तथा पत्रकार गणेश पांढरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा वैशाली बाई भोई अतुल भोई संगीता शिंदे शितल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी  व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र खोडपे सूत्रसंचालन उपशिक्षक शंकर जाधव यांनी केले तर आभार उपशिक्षिका कविता धोत्रे यांनी मानले.।

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।