जामनेर तालुक्यात न्यू रूबीस्टार हॉस्पिटल यांचा नवीन संकल्प नवीन टिम सोबत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...।
जामनेर तालुक्यात न्यू रूबीस्टार हॉस्पिटल यांचा नवीन संकल्प
नवीन टिम सोबत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...।
आज दि.11नोव्हेंबर रोजी ना.गिरिश भाऊ महाजन यांच्या सौजन्यांने न्यू रूबी स्टार हॉस्पिटल व जी.एम.नर्सिंग कॉलेज मार्फत ठिक ठिकाणी शिबीर राबविण्यात आले।
असून जळांद्री,साम्रोद, चिंचोली पिंप्री ,आमखेडा सावरला या गावात शिबीराचे मोफत आयोजन करण्यात आलेले आहे।
आज शिबिराच्या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा चिंचोली पिंप्री येथे मोफत शिबीर पार पाडण्यात आले याठिकाणी रूग्णांचे मोफत उपचार तसेच डोळ्यांचे ऑपरेशन सुद्धा मोफत करण्यात आले।
यावेळी शिबीरा प्रसंगी रूग्णांनी आता पर्यंत 5000पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला।
जी.एम.नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अतीशय मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न केला।
सदर आरोग्य शिबीराचे नियोजन हॉस्पिटल चे CEO डॉ.धनराज चौधरी सरांच्या वतीने चिंचोली पिंप्री गावात संपन्न करण्यात आला असून याठिकाणी नवीन संकल्प नवीन टिम न्यू रूबीस्टार हॉस्पिटल चे डॉ.मयुरी विश्वनाथ चव्हाण,डॉ.रितेश पाटील सर, शिबीर मॅनेजर विश्वनाथ चव्हाण, मार्केटिंग मैनेजर सचिन थोरात,व हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी व संपुर्ण स्टॉप उपस्थित होते.।
त्याचप्रमाणे या शिबिरास अंत्यत उत्कृष्ट पणे झटणारे रूबी स्टार हॉस्पिटल चे सर्वांचे आवडते शांताराम मामा मंझावत गोद्री,यांचे अनमोल असे सहकार्य लाभलेले आहे।