भव्य शादी खाना फंक्शन हॉल,व.अभ्यासिका वाचनालय बांधकामांचे भव्य उदघाटन सोहळा संपन्न...।

  नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :-  ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला ) 

येवला येथे, स. नं. 9/2 मध्ये, अभ्यासिका व वाचणालय व समस्त सर्व मुस्लिम समाजासाठी शादीखाना, शादी फंक्शन हॉल ईमारतीचे,भव्य उदघाटन समारंभ, होणार असून कार्यक्रमाचे स्थळ : हजरत पिर अंबिया शाह बाबा दर्गाह शरीफ जवळ, अंबियाशाह कॉलनी बस स्टॅन्ड, शेजारी, ता.येवला,जि.नाशिक, या कार्यक्रमाचे करण्यात आले आहे।
सदर भव्य ईमारतीच्या कार्यक्रमाचे, उद्घाटक आदर्श समाजभूषण, मा. हजरत सैय्यद मोईनमियाँ साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान, विकास पुरुष,भाग्यविधाते, लोकनेते, मा. ना. श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य,

जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई मोमीन, महाराष्ट्र रत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित,                 नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- येवला येथील आदर्श युवा समाज रक्षक ,लोकशाही मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार विजेते, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांना औरंगाबाद येथील राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती, च्या वर्धापनदिना निमित्त, राज्य कोअर कमिटी यांच्यावतीने, आदर्श महाराष्ट्रसमाज रत्न, समाजभूषण पुरस्कार 2024/25,   ने सन्मानित करण्यात आले, जनसेवक मा. श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या विविध सामाजिक कार्याची विशेष दखल घेत त्यांना, मौलाना अबुलआझाद रिसर्च सेंटर, औरंगाबाद, येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ सन्मानपत्र व.चिन्ह प्रतिमा देऊन गौरव करण्यात आले, यावेळी, डि. सि. पी. नवनित कांवत, सैय्यद कलीम हाश्मी, वाजेद अय्युबभाई जागिरदार, हजरत सुफी ईमदाद अली शाह कादरी बेंगलोर, ऋषिकेशभैय्या जैस्वाल, विलासबापू पा.भुमरे, संतोष अण्णासाहेब पा. माने, गणेशदादा कैलासजी गौड, मछिंद्रकाका पा.पवार शिवराजभैय्या पा.भुमरे, बंडूकाका बच्छाव, डॉ. शिवाजी शुक्रे, डॉ. प्रशांत मेश्राम, डॉ. जय संजय रामटेके, ज्येष्ठ नेते, पंजाबराव वडजे पाटील, मा. आ. अण्णासाहेब माने पा. नानासाहेब पा. भुमरे, सादिकभाई मोमीन,हाजी आलमगिर शेख, महेंद्रशेठ काले, सचिनभाऊ आहेर, सुजितभाई खानापुरे, बाळासाहेब पा.कापसे, दिलीपदाजी पा. खोकले, गोरखआबा पा.पवार, सुनील लक्कडकोट, हाजी शफीक मेंबर,  पैलवान हाजीमोईनूद्दीन अन्सारी, कय्युमभाई शेख, सैय्यद साबेरभाई , दर्शनभैय्या काले, सौं. जकीयाबेगम सैय्यद, शेख हनिफ बशीर,  भाईमुसा खान, रियाजखान पठाण, मोतीभाऊ वाघ, गणेशभाऊ कदम, अब्दुल कय्युम अलीम बेग, साजिद पटेल, भाईसमीर खान, समीरभाई सैय्यद, आदींची प्रमुख उपस्थिती होती, तसेच राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती, चे सर्व, कोअर कमिटी सदस्य पदाधिकारी व हितचिंतक कार्यकर्ते, मित्र परिवार यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते..

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।