जळगाव मध्ये ठिक ठिकाणी रस्याला खड्डेच खड्डे!येनारा निधी परस्पर हजम...शिवराम पाटील
असेच काम करणे आवश्यक आहे.नाहीतर हे आमदार रस्त्याचा निधी परस्पर हजम करतात
आता पर्यंत आम्ही सहा ठिकाणी बुडालेला निधी वसुली करून रस्ते बनवले आहेत.दुसरा मार्ग नाही.वर्क ऑर्डर देत नाहीत.जाहिर करीत नाहीत. रस्ते न बनवता त्याच पैशातून गणेश मंडळ, नवरात्री मंडळ, शिवजयंती मंडळाला हे आमदार देणगी देतात।
त्याच पैशातून साड्या आणि भांडे विकत घेऊन वाटप करीत आहेत.
मी करतो,हे काम पैसे घेणारे,दारू पिणारे,साडी घेणारे, भांडी घेणारे करू शकत नाहीत.ते डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक करू शकतील.।
अमळनेर डॉ संजय शांताराम पाटील: साधा जिवन उच्च विचार ही तुमची प्रचिती आहे मुंबई आणि आणि दिल्ली येथील खुर्चीवर तुमच्या सारखे निस्पृह व्यक्ती बसले तर जगात हा देश सर्व पृथ्वीवर आदर्श मानला जाईल पण दुःख याचे वाटते की आजची राजकीय परिस्थिती वरुण असे वाटते की आता विनाश काळे विपरीत बुद्धी वाटते जगात महाराष्ट्र येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे.।