तुम्ही साड्या वाटा पैसे वाटा परंतु सुज्ञ तुम्हाला निवडुन देणार नाही हे पक्क आहे --शिवराम पाटील जळगाव

तुम्ही साड्या वाटा पैसे वाटा परंतु सुज्ञ तुम्हाला निवडुन देणार नाही हे पक्क आहे --शिवराम पाटील जळगाव 
       सुरत साडी मार्केट च्या १५०रूपयाची साडीसाठी लाचारीने लाईन लावणार्या महिलांनो हे नाटक फक्त मतदान साठी तुम्हाला लाचार मिंदे बणविने आहे 
     मनपाचे निष्कृष्ठ विकास कामातुन भरमसाठ टक्केवारी तुन कोट्यावधीची माया कमवुन,कालीचरण,बागेश्र्वर,प्रदिप मिश्राला लाखो रूपये देवुन कार्यक्रमचा कोटीचा खर्च करून महिलांना जमविणे हा उद्योग सुरू केले आहे 
    ऐन दिवाळी सणाचे वेळी सोयाबीन१००रूपया वरुन,तेल १५० रूपये केले, कांदे ७०रू लसुण ४५०रू टोमॅटो ८०/१००रूपये किलो दर केलेत माहागाई भरमसाठ वाढवुन महिलांना लाचार मिंदे बणवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे चालु महिन्यात महाराष्ट्र सरकारची तिजोरीत खडखडाट आहे ही योजना कोणाचेही सरकार आले तरी चालु ठेवणे शक्य नाही कारण 
  १५/२०वर्षापुर्वीचे धरण तलाव रस्ता मधे शेतकरी च्या जमीनी भुमी अधिग्रहीत चा३०००कोटीचा मोबदला देण्यासाठी सरकार जवळ पैसे नाहीत तर दर वर्षी ४६ हजार कोटी कुठुन आणणार ह्या सर्वं योजना फक्त आणि फक्त मतदान साठी आहे 
   जनतेतील ८०टक्के हुषार,सुज्ञ आहेत ते आता भाजपा महायुतीला निवडूण देणार नाही हा गोपीनीय सर्वै आला म्हणून 
   साडी वाटप सुरू केले आहे व पुढे कितीही पैसे वाटप केले तरीही महिला सुध्दा मतदान करणार नाही व निवडुण येणार नाही हे आताच ध्यानात ठेवावे मते मागण्यासाठी चांगले उत्कृष्ट विकासकामे केली पाहिजे 
   आजचा धुळे शहराला भकास व खड्डेपुर कोणी केले ते जनतेला माहित आहे
 हाच प्रकार जळगाव येथे आमदार भोळे करीत आहेत
ज्यांच्यात कर्तुत्व नाही,विकास कामे केली नाहीत फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराचा पैसा कमविला त्यातुन जनतेला महिलांना मतदान करीता २००/२५०वस्तुदेऊन लाचार मिंदे करणे होय

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।