राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची निवड जाहीर...।

   मुख्य संपादक/शांताराम झाल्टे 

  नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :-  
       
 अन्याय अत्याचार भ्रष्टाचार ग्रस्त व. सर्व सोषित गरजू मोलकरीण, कष्टकरी नागरीकांच्या न्याय व. हक्कासाठी,रक्षणासाठी, शासन स्तरीय त्वरित न्याय मिळऊन देण्यासाठी सदैव कटीबद्धअसलेले एकमेव आपले हक्काचे, व्यासपीठ, निर्भीड बुलंद आवाज स्वाभिमानी सेना प्रेणित, राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या, उत्तर महाराष्ट्रध्यक्षपदी, येवला मुस्लिम सोशल फाउंडेशन व. कौमे - खिदमत सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आदर्श युवा समाजभूषण, जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांची शासकिय विश्रामगृह औरंगाबाद येथे आज झालेल्या एका महत्वपूर्ण जाहीर बैठकीप्रसंगी निवडीचे नियुक्तीपत्र, शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, ज्येष्ठनेते, श्री. पंजाबराव वडजे पाटील, हे, उपस्थित होते, यावेळीसर्व प्रमुख मान्यवर,सचिनभाऊ आहेर, सुजित खानापुरे, आमीन पटेल जामगावकर, मोतीभाऊ वाघ, कृष्णा पऱ्हाड, शेख पाशुभाई पटेल, शेख हसनबाबा, जाकीरभाई शेख, शेरूभाई सैय्यद, हसनभाई सैय्यद,सत्तार अन्सारी, समिरभाई सैय्यद, रियाजखान पठाण, अन्वर पेंटर, अ. रशीद कुरेशी, सलीम कुरेशी, सलीम पटेल वाहेगावकर,सिद्धीक अन्सारी, आसेफ फिटर, असद चाऊस, आरेफ मोमीन, सैय्यद कलीम हाशमी, हनिफ कुरेशी, मुसा खान, सैय्यद साबेरभाई, शेख हनीफ बशीर,हाजी अ.लतीफ पटेल,समीर खान अ. कादिर कुरेशी, शाकेर जागीरदार, बाबा खान,अलताफ पठाण, हुसेनहाजी बाबा कुरेशी, नवनाथ कोटमे, वैभव नागपुरे , नितीन कोटमे, नाना जानराव,अरबाज कुरेशी, आदम मोमीन, मोबीन मुलतानी, सलीम मुलतानी, रफिक अन्सारी, अकील शेख, राशीद समदभाई शेख, अरबाज मोमीन, आदीं सह सर्व हितचिंतक सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते,

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।