एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी...।
एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस ज्येष्ठ मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती व त्यांनी गांधीजींच्या कार्याच मनोगता पर भाषणे झाली. ज्येष्ठ मान्यवर दैनिक एरंडोल वार्ता चे संपादक श्री. प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव सर, देशोन्नतीचे पत्रकार कमर आली सय्यद दादा, लोकमतचे पत्रकार अब्दुल हक देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब डॉक्टर के. ए .बोहरी यांचे विशेष उपस्थिती होती व त्यांनी गांधीजींच्या कार्यावर मनोगत व्यक्त केले यावेळेस काँग्रेसचे खालील प्रमाणे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. सुनील गोविंदा पाटील
तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी
प्रा. श्री. आर. एस. पाटील
शहराध्यक्ष एरंडोल काँग्रेस
श्री. विजय अण्णा महाजन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी
डॉ.फरहाज बोहरी
डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष
डॉक्टर श्री.प्रशांत पाटील
ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष
शेख कलीम शेख हुसेन
अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष
इमरान सैय्यद
एरंडोल पारोळा युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष
अयाज मुजावर
अल्पसंख्यांक शहराध्यक्ष
श्री. चेतन प्रभाकर पाटील निपाने
युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष एरंडोल
शेख जहांगीर शेख नुरा
युवक काँग्रेस शहराध्यक्ष
श्री. राजू चौधरी
ओबीसी सेल तालुकाध्यक्ष
श्री. मदन दादा भावसार
तालुका खजिनदार
श्री. तिर्थानंद ठाकूर
घरेलू कामगार संघटना तालुका अध्यक्ष
डॉक्टर झाकीर शेख, श्री. बबनदादा वंजारी
अजित खान कुरबान खान
कलावंत सेल तालुका अध्यक्ष
सय्यद अंजुम हाश्मी