पुणे येथे भव्य मुस्लिम समाजातिल महाअधिवेशन साठी नेते गण रवाना.।


 नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन, येवला )   

    आज  पुणे येथे वक्फ आमेनमेंट बिल  2024  चे, महा अधिवेशन, यासाठी नाशिक येथील, समस्त सकल मुस्लिम  समाजाचे जनजागृती समाज जोडो संकल्प अभियान भव्य सभेसाठी  जाताना नाशिक येथील प्रसिद्ध सरपंच मिसळ  चा आस्वाद  घेत  पुणे  येथे रवाना, झाले आहे 
नाशिकशहर जिल्हा येथून आदर्श समाजभूषण कार्यसम्राट मा.शेख हनीफ बशीर, शहराध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग,        तसेच, जेष्ठ नेते अँड.अन्सारभाई सैय्यद सर , फारूक बागवान, मोबीन मुलतानी, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण, पत्रकार फैयाज पठाण, समाजसेवक शमुभाई सैय्यद, दाऊद शेख, आदी सह सदस्य पदाधिकारी हितचिंतक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते..

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।