महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी धर्मराज मोरे यांची नियुक्ती...।

धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर

धरणगाव -  येथील सामाजिक कार्यकर्ते व धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष  धर्मराज मोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या आदेशाने प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण भाऊ सपकाळे जिल्हाध्यक्ष भूषण महाजन जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे यांनी धर्मराज मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळेस पत्रकार अविनाश बाविस्कर किरण सोनवणे राजेंद्र रडे हे उपस्थित होते.

Popular posts from this blog

अस्तित्वातच नसलेल्या मंदिराची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची केली जात आहे दिशाभूल व फसवणूक ?

गारखेडा गावात २७ वर्षीय तरूणाचा सर्प दंशाने मृत्यू - जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना.।

तालुक्यातील पत्रकारांबद्दल संदीप पाटील या तरूणाने फेसबुक वरती आक्षेपार्ह शब्द वापरल्याने आज जामनेर पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल...।