महाराष्ट्र शासनाच्या निष्काळजी पणा मुळे कंत्राटदारांचे झालेल्या कांमाचे राज्यातील विकासाची ४० हजार कोटींची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांमध्ये नाराजी...।
जामनेर/शांताराम झाल्टे बांधकाम विभाग व इतर शासनातील विभागातील शासनाची विकास कामे झालेल्या कंत्राटदार यांचे देयेके बिल पास होत नसल्याने राज्यातील सर्व कामे बंद...। राज्यातील Budget Distribution system ( BDS)ऐन दिपावली मध्येच गेल्या पाच दिवसापासून बंद अत्यंत धक्कादायक गेल्या पंचवीस वर्षात कधीच घडले नाही असा प्रकार राज्यातील Budget Distribution system ( BDS)ऐन दिपावली मध्येच गेल्या पाच दिवसापासून बंद राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर शासनातील विभागाकडील शासनाची विकासाची कामे केलेल्या कंत्राटदार यांचे देयेके (Bill) देणे, तसेच शासकीय कार्यालये ची पाणीपट्टी, वीजपुरवठा, व इतर अनेक बिल ज्या माध्यमातून इतरांना देणे असते, तसेच कंत्राटदार यांचे गेल्या अनेक वर्षापासून पुर्ण केलेल्या कामांचे अनामत रक्कम ( Security Deposit) जे शासनाकडे अनेक वर्षापासून पडुन असते ते देण्याचे हे एक माध्यम, म्हणजे च BDS system हीच सिस्टीम ऐन दिपावली सारख्या मोठ्या सणावेळीच गेल्या पाच दिवसापासून बंद ठेवल्याने राज्यातील आर्थिक परीस्थिती किती गंभीर आहे याची प्रचिती सगळ्या व...