पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व तुंबलेल्या गटारी संदर्भात विचारणा केली असता बाचाबाची...। सदस्य व कर्मचारी यांच्यात हाणामारी...।
पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व तुंबलेल्या गटारी संदर्भात विचारणा केली असता बाचाबाची...। सदस्य व कर्मचारी यांच्यात हाणामारी...। जामनेर दि३० वार सोमवार जामनेर तालुक्यातील पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत ची आज सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत गावाच्या विकासावर कृती आराखडा ग्राम विस्तार अधिकारी केदार साहेब गावाच्या विकासाबद्दल कृती आराखडा वाचन करत होते वाचन करत असताना शिवसेना नेते गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य महेश पांढरे गावातील नागरिक संजय तायडे अन्य नागरिक गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गावातील तुंबलेल्या गटारी या संदर्भात विचारणा केल्या असता गावातील जिथे गटारी रस्त्याची आवश्यकता असताना प्रस्थापित सत्ताधारी लोकांनी अन्य वार्डात गटारीवर असते कामे सुरू असल्याचे निदर्शनात आणून पहूर पेठ गावात गेल्या पन्नास वर्षापासून गटारी व रस्ता अक्षरशः चाळण झाली आहे तरी सत्ताधारी कानाडोळा करत असून गावातील नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे गावातील रस्त्याचे खोदकाम सुरू आहे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन ...